सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुबई, दि. ३ : क्राताज्याता सावित्राबाइ फुल याच्या जयतानामत्त आज मंत्रालयात मुख्यमत्रा उध्दव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. मंत्री अनिल परब, आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, सचिव (र.वा.का.) आन्शू सिन्हा, नगरविकास विभागाचे सचिव नितिन करीर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव शाम तागडे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांनीही सावित्रीबाई फले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts
यूपीआय, भीम अॅपद्वारे हाेणाऱ्या व्यवहारात मार्चमध्ये 16 हजार काेटींनी घट
देशात कोरोना / आतापर्यंत 3 हजार 765 प्रकरणे तर 75 जणांचा मृत्यू; 2 दिवसात 770 पेक्षा अधिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला
मोदींच्या दिवे लावण्याच्या अपीलनंतर ममता म्हणाल्या - माझ्यासाठी व्हायरसशी लढणे जास्त महत्वाचे, यावरून राजकीय युद्ध सुरु करू नका
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनानिमित्त अभिवादन
Image
कोरोनाशी लढा / पंतप्रधान मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद, कोरोनाशी लढण्याच्या रणनीतींवर झाली चर्चा